भीषण अपघात! दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक; धडकेत एक जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जि. प.  अध्यक्ष अजय कंकडालवार हे शासकीय कामानिमित्य  सिरोंचाकडे जात असतांना त्यांना अपघात झाल्याचे कळताच लगेच रुग्णवाहिका बोलावून तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. यामुळे जखमींना वेळेवर रुग्णालयात पोहोचविण्यास मदत झाल्याने मोठे कौतुक होत आहे.    अहेरी, दि. २५ डिसेंबर :   आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर असलेल्या गोलाकर्जी गावाजवळ दोन दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक  … Continue reading भीषण अपघात! दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक; धडकेत एक जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी