वाघाने इसमावर हल्ला करून केले गंभीर, जंगलात बसून सिंधी तोडत असतांना घडली घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,वडसा वनविभागात वाघाचा वावर असून आज पर्यंत १५ नागरिकांचा जीव वाघाच्या हल्यात गेल्याने स्थानिक नागरिकांनी आंदोलन तसेच विरोधकांनी मुद्दा उचलून धरला होता.त्यावेळी वाघांना जेरबंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते .त्यानतर वाघाला जेरबंद करण्यासाठी  विविध वनविभागाच्या पथक येवून जवळपास महिनाभर पाळत ठेवली मात्र सदर नरभक्षक वाघ हाती न लागल्याने जेरबंद करण्यासाठी आलेली सर्व … Continue reading वाघाने इसमावर हल्ला करून केले गंभीर, जंगलात बसून सिंधी तोडत असतांना घडली घटना.