वाघाने केली गाईची शिकार; हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांंवर जेव्हा वाघ चवताळतो तेव्हा …

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. २३ डिसेंबर : वाघाने गाईची शिकार केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी जात वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर वाघ आणि गावकरी समोरासमोर आले. मात्र, गावकऱ्यांना पाहून वाघ जास्तच चवताळला. वाघाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहताच गावकऱ्यांनी याठिकाणाहून पळ काढला. ही चित्तथरारक घटना चंद्रपूर शहराजवळील भटाळी गावात उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहराजवळील भटाळी गावत इरई … Continue reading वाघाने केली गाईची शिकार; हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांंवर जेव्हा वाघ चवताळतो तेव्हा …