वाघ शिकार प्रकरण : दोन आरोपींना १० दिवसाची वनकोठडी तर एक आरोपी वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी देऊन फरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वाघ शिकार प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याचे वन विभागाच्या चौकशीत होत आहे निष्पन्न. वाघ शिकार प्रकरणात राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये भा.व.से.,गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर भा.व.से. यांची घटनास्थळावर प्रत्यक्ष भेट. वाघ शिकार प्रकरणात २४ तासात प्रकरणाचा छडा लावून मुख्य आरोपीसह वाघाचे गहाळ अवशेष शोधण्यात यश आल्याने चौकशी पथकातील अधिकाऱ्यांचे … Continue reading वाघ शिकार प्रकरण : दोन आरोपींना १० दिवसाची वनकोठडी तर एक आरोपी वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी देऊन फरार