जुनं प्रेम पुन्हा फुलविण्यासाठी प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या अल्पवयीन चिमुरड्याचे केले अपहरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक दि ४ एप्रिल : प्रेमसंबंध असलेल्या प्रेमी सोबत विवाहित प्रेयसीने जाण्यास नकार दिल्याने प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या चार वर्षीय चिमुरड्याचे घरा बाहेरून अपहरण करून गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रेमी आरोपीस नाशिक रेल्वे स्थानकात शांतीनगर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अवघ्या 12 तासात ताब्यात घेत अटक केली आहे . पोलीस सूत्राने दिलेल्या माहिती नुसार … Continue reading जुनं प्रेम पुन्हा फुलविण्यासाठी प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या अल्पवयीन चिमुरड्याचे केले अपहरण