तीन गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतुसासह दोघांना अटक…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वसाडी गावात मध्यप्रदेश मधून गावठी पिस्टल विकण्यासाठी आलेल्या दोन इसमांना बुलडाणा गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळून तीन देशी कट्टे व ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमूळे पर राज्यातून महाराष्ट्रात बुलडाणा मार्गे देशी पिस्टल विक्रीचा गोरख धंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा अनेक … Continue reading तीन गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतुसासह दोघांना अटक…