गडचिरोलीत पुन्हा वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,२३ नोव्हेंबर:– वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक दोन मध्ये येत असलेल्या जंगलात वाघाने एका महिलेवर हल्ला केल्याने  जागीच  मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू  झालेल्या महिलेचे नाव इंदिरा उद्धव आत्राम (60) असुन चूरचुरा गावातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . सदर घटनेची माहिती वनविकास महामंडळाच्या   वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल कुळमेथे … Continue reading गडचिरोलीत पुन्हा वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू !