बार्टी कडून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, दि. २ ऑक्टोंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी गडचिरोली, जिल्हा समाज कल्याण कार्यालय गडचिरोली व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम दोन्ही महापुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात … Continue reading बार्टी कडून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन