मोठी बातमी,एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर,राज्य सेवा परीक्षेच्या १०० जागामध्ये वाढ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे डेस्क,दि ८ ऑक्टोबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा २०२१ अंतर्गत २९० पदांसाठी १६ संवर्गात भरती करण्यात येणार आहे. एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आल्याने १०० पदं वाढल्यामुळं आता ३९० पदांसाठी ०२ जानेवारी २०२२ ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली … Continue reading मोठी बातमी,एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर,राज्य सेवा परीक्षेच्या १०० जागामध्ये वाढ.