नीट साठी प्रशासनाकडून बसेसची सुविधा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १५ जुलै :  भामरागड, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा या तालुक्यातील NEET ची परिक्षा देणारे विद्यार्थी गडचिरोली येथील परिक्षा केंद्रावर येण्याकरीता बसेसचे नियोजन करण्यात येत आहे. जर आपणास गडचिरोली येथील परिक्षा केंद्रावर येण्यासाठी वाहतुकीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी बसेसच्या सुविधेकरीता संपर्क प्रा.धर्मेंद्र मुनघाटे, मो. क्र. 9423646711 व अमरसिंग गेडाम … Continue reading नीट साठी प्रशासनाकडून बसेसची सुविधा