Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नीट साठी प्रशासनाकडून बसेसची सुविधा

गरजूंनी जिल्हास्तरीय हॉट लाइनला संपर्क साधण्याचे प्रशासनाचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १५ जुलै :  भामरागड, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा या तालुक्यातील NEET ची परिक्षा देणारे विद्यार्थी गडचिरोली येथील परिक्षा केंद्रावर येण्याकरीता बसेसचे नियोजन करण्यात येत आहे. जर आपणास गडचिरोली येथील परिक्षा केंद्रावर येण्यासाठी वाहतुकीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी बसेसच्या सुविधेकरीता संपर्क प्रा.धर्मेंद्र मुनघाटे, मो. क्र. 9423646711 व अमरसिंग गेडाम (वि.अ.) मो.नं. 7517229099 व शैलेश दमके, (व.सहा.) 7304884059 यांचेशी संपर्क साधावा. गरजू विद्यार्थ्यांना बसेसचे नियोजन उद्या शनिवार, दिनांक 16.7.2022 रोजी दुपारी 12.00 वाजता पर्यंत कळविण्यात येईल.

हे देखील वाचा : 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

17 जुलै 22 रोजी होणारी नीट परीक्षा पुढे ढकलावी… विद्यार्थी व पालकांची मागणी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चातगाव वनपरिक्षेत्रातील रानडुकराची शिकार प्रकरण…वन विभागाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सचिन देवतळे यांना आचार्य पदवी बहाल!

 

Comments are closed.