17 जुलै 22 रोजी होणारी नीट परीक्षा पुढे ढकलावी… विद्यार्थी व पालकांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नीट यूजी २०२२ परीक्षा १७ जुलै रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर पेन आणि पेपर स्वरूपात होणार आहे. दरम्यान नीट यूजीचे (NEET UG 2022) परीक्षार्थी गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. नीट आणि जेईई (JEE Exam) या दोन्ही मुख्य परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात आणि यावेळी जेईई आणि नीट परीक्षेमध्ये … Continue reading 17 जुलै 22 रोजी होणारी नीट परीक्षा पुढे ढकलावी… विद्यार्थी व पालकांची मागणी