सचिन देवतळे यांना आचार्य पदवी बहाल!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 15 जुलै :  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),गडचिरोली येथे जिल्हा समन्वय अधिकारी कार्यरत असलेले  सचिन देवतळे यांनी आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्क भंडारा या ठिकाणी डॉ. नरेश एस. कोलते यांच्या मार्गदर्शनात “तेजस्विनी कार्यक्रमा अंतर्गत असलेल्या स्वयंसहायता महिला बचत गटातील महिलांचे आर्थिक व सामजिक सक्षमीकरणा विषय चिकित्सात्मक अध्ययन (विशेष संदर्भ – नागपूर … Continue reading सचिन देवतळे यांना आचार्य पदवी बहाल!