नागेपल्ली येथील मुख्याध्यापक धीरज महंत यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार व निरोप

लोकस्पर्श न्यूज  नेटवर्क,  ” घेतांना आज निरोप शाळेचा, आले भरूनिया डोळे शाळेतील दिवस बनले, स्मारणाच्या पुस्तकातील पाने ‘.‘    अल्लापल्ली दि,४ एप्रिल : राजे धर्मराव हायस्कूल नागेपल्ली येथील मुख्याध्यापक आदर्श, प्रामाणिक, कर्तृत्ववान, शांत, मनमिळावू,सुस्वभावी व्यक्तिमत्व धीरज महंत यांना शाळेमार्फत  सभागृहात सेवानिवृतीपर सपत्नीक निरोप देण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिक्षक जाधव , प्रमुख पाहुणे माजी … Continue reading नागेपल्ली येथील मुख्याध्यापक धीरज महंत यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार व निरोप