गडचिरोलीत ‘भव्य महारोजगार व स्वयंरोजगार मेळावा’ संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. ३० डिसेंबर : गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी पाहिजे त्या दृष्टीने नगण्य आहे. येथील युवक युवती मध्ये मेहनत करण्याची जिद्द व कार्यतत्परता असूनही ती संधी मिळत नसल्याने तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस … Continue reading गडचिरोलीत ‘भव्य महारोजगार व स्वयंरोजगार मेळावा’ संपन्न