गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा पाचव्या दिवशी बेमुदत संप कायम!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , *   विद्यापीठ कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा पाचवा दिवस. *   विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच. *   गोंडवाना विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संप मिटेना. *   पाच दिवसांपासून विद्यापीठाचा एक कागदही हललेला नाही. ” विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे पाच दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून अद्यापही शासनाने दखल न घेणे म्हणजे न्यायासाठी झटणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची अग्नीपरिक्षाच … Continue reading गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा पाचव्या दिवशी बेमुदत संप कायम!