गोंडवाना विद्यापीठाला शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रशस्तीपत्र देऊन केले सन्मानित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. ४ डिसेंबर : गोंडवाना विद्यापीठाला माहिती व्यवस्थापन प्रणाली (MIS) साठी घेतलेल्या परिश्रमा बद्दल शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. सदर प्रशस्तीपत्र महाराष्ट्रातील फक्त तीन विद्यापीठांना देण्यात आले आहे. त्यात गोंडवाना विद्यापीठाचा समावेश आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि अधिपत्याखालील सर्व संलग्नित महाविद्यालयांना ही माहिती व्यवस्थापन … Continue reading गोंडवाना विद्यापीठाला शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रशस्तीपत्र देऊन केले सन्मानित