अंधत्वावार मात करत “त्याने” गाठलं यशाचं शिखर…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, पालघर, दि.४ : जगातल्या प्रत्येक व्यक्तीला देवाने काही विशेष असे गुण दिलेले असतात. जस जसा मनुष्य आपल्या जीवनात मार्गक्रमण करत असतो तसे तसे त्याचे सुप्त गुण बाहेर येत असतात. आणि मग ते आपल्या जीवनात असं काही करून जातात की समाजासमोर ते एक आदर्श निर्माण करतात. डॉ रामदास येडे या अंध … Continue reading अंधत्वावार मात करत “त्याने” गाठलं यशाचं शिखर…