दिवानी व फौजदारी न्यायालयाच्या वतीने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोरची,दि.९ ऑक्टोबर : दिवाणी व फौजदारी न्यायालय, कुरखेडा अंतर्गत दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी आजादी का अमृत महोत्सवी कायदेविषयक नागरिकात  जनजागृती करण्यासाठी अधिवक्ता व विधी पॅनल मार्फत कार्यक्रमाचे उदघाटन करून नक्षलग्रस्त,आदिवासी बहुल भागात रॅली काढून कायदेविषयक माहिती पोहचविण्याचा प्रारंभ करण्यात आला. कुरखेडा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पॅनल अधिवक्ता व विधी स्वयंसेवक/स्वयंसेविका यांच्या माध्यमातून … Continue reading दिवानी व फौजदारी न्यायालयाच्या वतीने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम.