गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल, येणार गडचिरोली दौऱ्यावर

पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे दीक्षांत समारंभास व विविध लोकार्पण सोहळ्यास राहणार उपस्थित. राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चव्हानही राहणार उपस्थित. लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, दि. 09 ऑक्टोंबर: राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, भगत सिंह कोश्यारी सोमवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. मंगळवार, दिनांक 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी एमआयडीसी, गडचिरोली … Continue reading गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल, येणार गडचिरोली दौऱ्यावर