“अनुजाने रोवला वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा.”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाशिम दि,२५ सप्टेंबर : वाशिमच्या कु.अनुजा अनंत मुसळे याची केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत संपूर्ण भारतातून ५११ वी रँक प्राप्त करण्यात यश आले आहे.  कु. अनुजाचे शिक्षण दहावी वाशिम, बारावी फर्ग्युसन कॉलेज पुणे आणि अभियांत्रिकी शिक्षण पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, पुणे येथे झाले असून पुढील केंद्रीय लोकसेवा आयोगपरीक्षेचा अभ्यास दिल्ली येथे झाला. … Continue reading “अनुजाने रोवला वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा.”