तलासरिमध्ये ‘माझा दाखला माझी ओळख’, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याचा पथदर्शी उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क दि, ४ ऑगस्ट : पालघर येथील तलासरी तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच जातीचे दाखले देण्याचा ‘माझा दाखला माझी ओळख’ हा पथदर्शी उपक्रम राबवला जात आहे. आदिवासी विद्यार्थाना जातीचा दाखला उपलब्ध होत नसल्याने त्यांना प्रवेश, शिष्यवृत्ती, शैक्षणिक आरक्षण तसेच भविष्यात आदिवासी बांधवांसाठी असलेल्या विविध योजननांचा लाभ घेता येता नाही. यावर तोडगा काढण्यासाठी … Continue reading तलासरिमध्ये ‘माझा दाखला माझी ओळख’, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याचा पथदर्शी उपक्रम