‘नायरा’ सामाजिक संस्थेने जिल्हापरिषद शाळेचा बदलला चेहरा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  विरार, दि. २७ जानेवारी :  वसई तालुक्यातील विरार पूर्वेला असलेल्या भोये पाडा या आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेचा ‘नायरा’ या सामाजिक संस्थेने चेहरा मोहरा बदलला आहे. पहिली ते चौथी पर्यंतच्या या शाळेच्या सर्व वर्ग खोल्या, कुंपण आणि कार्यालाची डागडुजी करून रंगरंगोटी केली. कोरोना काळात बंद असल्याने भकास असलेली शाळा आता एकदम नवी … Continue reading ‘नायरा’ सामाजिक संस्थेने जिल्हापरिषद शाळेचा बदलला चेहरा…