आता.. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळा होणार ‘आदर्श’ !

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  भूषण बन्सोड,  भंडारा जिल्हातील आदर्श शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व गटसाधन व्यक्ती यांची आदर्श शाळा योजना संदर्भात सुरु असलेल्या कामाचा यावेळी शिक्षणाधिकारी यांनी आढावा घेतला. शाळांचे ध्येय, उदिष्ट, नाविण्यपूर्ण उपक्रम, शाळा गुणवत्ता विकास आराखडा, शाळेच्या योजना, आव्हाने आदी विषयावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत प्रत्येक शाळेनी आपल्या कामाचे सादरीकरण केले. … Continue reading आता.. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळा होणार ‘आदर्श’ !