स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा जिद्द, संयम, इच्छाशक्ती ही अस्त्रे प्रत्येकात असणे आवश्यक – उद्योजक भरत धोटे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,  दि. २७ मे :  स्वप्न, आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. मोठी स्वप्न प्रत्येकांनीच पाहिली पाहिजे. मात्र ती स्वप्न साकार करण्यासाठी धडपड, प्रयत्नांची पराकाष्ठा,जिद्द, संयम,इच्छा शक्ती आदी अस्त्रे प्रत्येकात असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन उद्योजक भरत धोटे यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी आज ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तर्फे ‘युवक आणि उद्योजकता ‘ या विषयावर … Continue reading स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा जिद्द, संयम, इच्छाशक्ती ही अस्त्रे प्रत्येकात असणे आवश्यक – उद्योजक भरत धोटे