रविंद्र चुनारकर यांना ‘साधना’ची प्रतिष्ठित तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वनहक्क कायद्याचे अभ्यासक रविंद्र चुनारकर यांना जाहीर झाली आहे. रोख ५० हजार रुपये असे अभ्यासवृत्तीचे स्वरूप असून ‘गडचिरोली जिल्ह्यातील वनस्वराज्य : सतेच्या विकेंद्रीकरणाची चळवळ’ हा त्यांचा संशोधन अभ्यासविषय आहे. गडचिरोली दि,२ एप्रिल : युवा अभ्यासकांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन उत्तम दर्जाचे लेखन मिळवण्यासाठी पुणे येथील नामांकित व प्रतिष्ठित साधना प्रकाशन तथा साप्ताहिक … Continue reading रविंद्र चुनारकर यांना ‘साधना’ची प्रतिष्ठित तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती जाहीर