ओमिक्रॉनचा धोका वाढला, राज्यात नवे नियम, शाळांचं काय होणार? – आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं सविस्तर स्पष्टीकरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क,दि. २५ डिसेंबर :  राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच राहिल असं सांगतानाच राज्यातील शाळेबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. शाळा जशाच्या तशा सुरू राहतील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं. ठळक मुद्दे :  राज्यात यापुढे खाजगी संस्थांना परीक्षेचे कंत्राट नाही, परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळ … Continue reading ओमिक्रॉनचा धोका वाढला, राज्यात नवे नियम, शाळांचं काय होणार? – आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं सविस्तर स्पष्टीकरण