ऑस्ट्रेलीयातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ घ्यावा : स्वानंद कुलकर्णी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि.13 डिसेंबर : जिल्हा कृषि महोत्सव-२०२२ गडचिरोली या कार्यक्रमात उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करताना स्वानंद कुलकर्णी, अन्न सुरक्षा लेखापाल, ब्रिसबेन, ऑस्ट्रेलिया यांनी आभासी पध्दतीने मार्गदर्शन करताना नवउद्योजकांना ऑस्ट्रेलियातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधींचा लाभ घेण्याचे आव्हान केले. ऑस्ट्रेलियामध्ये व्यवसाय चालु करणे, ऑस्ट्रेलियातील शेती व भारतातील शेतीमधील फरक व ऑस्ट्रेलियातील शेतीमध्ये मोठ्याप्रमाणात स्वयंचलनाचा वापर, … Continue reading ऑस्ट्रेलीयातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ घ्यावा : स्वानंद कुलकर्णी