ऐश्वर्या रॉयने नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील जमिनीचा २२ हजारांचा कर थकवला

लोकस्पर्श न्युज नेटवर्क सिन्नर 17 जानेवारी :-  थकित अकृषक कराचा भरणा करण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय – बच्चन सह १२०० अकृषक मालमत्ता धारकांना सिन्नरचे तहसीलदार एकनाथ बामगळे यांनी नोटीस बजावल्या आहेत, ऐश्वर्या रॉय यांची नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडी गावाच्या डोंगराळ भागात १ हेक्टर २२ आर जमीन असून त्याच्या एका वर्षाच्या करापोटी २१ … Continue reading ऐश्वर्या रॉयने नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील जमिनीचा २२ हजारांचा कर थकवला