गडचिरोली जिल्ह्यातील कलाकार झळकणार टीव्हीवर…..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली  20 सप्टेंबर :- गडचिरोली जिल्ह्यातील कलाकारांना अभिनय क्षेत्रात वाव मिळावा म्हणून मिसेस इंडिया २०२१ मनीषा मडावी, शितल मेश्राम कोसे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट गडचिरोली व आर आर प्रोडक्शन,ड्रीम टाऊन फिल्म स्टुडिओ तळेगाव पुणेचे चालक डायरेक्टर आणि ऍक्टर राहुल रेड्डी यांच्या प्रयत्नाने अल्बम सॉंग च्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. हे शूटिंग गडचिरोली जिल्ह्यातील सावरगाव, … Continue reading गडचिरोली जिल्ह्यातील कलाकार झळकणार टीव्हीवर…..