कलाविश्वाला मोठा धक्का; प्रसिद्ध दिग्दर्शक के विश्वनाथ यांचं निधन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क हैदराबाद  3 फेब्रुवारी :- तेलुगू आणि हिंदी सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ  यांचं निधन झालं आहे. के विश्वनाथ यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. पाच राष्ट्रीय पुरस्कार विजेते विश्वनाथ यांनी त्यांच्या राहत्या घरी … Continue reading कलाविश्वाला मोठा धक्का; प्रसिद्ध दिग्दर्शक के विश्वनाथ यांचं निधन