प्रभासच्या ‘सालार’चा जगभरात डंका! कमाईचा आकडा शंभरी पार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 24 डिसेंबर  Salaar Box Office Collection :-  दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘सालार’ या सिनेमाआधी प्रभासचे सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून सालारची चर्चा होती. आता सालार प्रेक्षकांच्या भेटीला … Continue reading प्रभासच्या ‘सालार’चा जगभरात डंका! कमाईचा आकडा शंभरी पार