प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे ‘ओटीटी’व्दारे आणणार लावणी;लावणीला मिळणार आता नवे व्यासपीठ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , सांगली दि, २२ डिसेंबर : – अस्सल मराठमोळी लावणी आणि लावणी कलाकार संकटात आहेत. नव्या युगाप्रमाणे लावणी बदलली नाही तर ती संपून जाईल.त्यामुळे मी लावणीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांनी आज सांगली मध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.तसेच जागतिक प्लॅटफॉर्म लावणीला तारेल आणि जुन्या रसिकांसह … Continue reading प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे ‘ओटीटी’व्दारे आणणार लावणी;लावणीला मिळणार आता नवे व्यासपीठ