‘शर्वरी’ लघूचित्रपटातून टाकला स्किझोफ्रेनिया आजारावर प्रकाश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 30 जुलै :- आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर प्रस्तुत, मायबोली झाडीपट्टी प्रोडक्शन निर्मित ‘ शर्वरी ‘ हे लघूचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून ‘ स्किझोफ्रेनिया ‘ आजारावर प्रकाश टाकण्यात आला आहे.चित्रपटाचे निर्माता-लेखक-दिग्दर्शक राहुल पेंढारकर यांनी चित्रपटाविषयी माहीती देताना म्हंटले आहे की, ‘जगात अनेक प्रकारचे आजार आहेत. … Continue reading ‘शर्वरी’ लघूचित्रपटातून टाकला स्किझोफ्रेनिया आजारावर प्रकाश.