वेब सीरिजच्या माध्यमातून तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात:- सुप्रीम कोर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 15 ऑक्टोबर :- मागील काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजनची निर्माती एकता कपूर आणि तिची आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खरंतर हा गुन्हा एका वेब सीरिजच्या माध्यमातून सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान केल्याबद्दल एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे करण्यात आला होता. … Continue reading वेब सीरिजच्या माध्यमातून तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात:- सुप्रीम कोर्ट