दारूचे दुष्परिणाम दिसतात ८३ रुग्णांची तालुका क्लिनिकला भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,२३ : गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात व्यसनी रुग्णांना उपचार उपलब्ध व्हावे, या साठी बाराही तालुका पातळीवर मुक्तिपथतर्फे व्यसन उपचार क्लिनिक सुरु आहे. मागील आठवडाभरात एकूण ८३ रुग्णांनी तालुका क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेतला. दारूचे व्यसन असलेल्या रुग्णांना काही दिवसांनंतर शारीरिक, मानसिक बदल दिसून येतात. अशा रुग्णांना तत्काळ उपचार घेणे गरजेचे असते. पूर्वी … Continue reading दारूचे दुष्परिणाम दिसतात ८३ रुग्णांची तालुका क्लिनिकला भेट