रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

लोकस्पर्श न्युज नेटवर्क; मुंबई डेस्क, दि. 28 ऑक्टोंबर : वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत असून याबाबत कार्यवाही सुरु आहे. मात्र वर्ग 3 आणि वर्ग 4 ची रिक्त पदे विभागामार्फत भरण्यात येणार असल्याने रिक्त पदे भरण्याबाबतचा कालबध्द आराखडा दोन्ही विभागामार्फत तयार करण्यात यावा … Continue reading रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख