अहेरीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोलीतील  अहेरी, भामरागड,एटापल्ली, सिरोंचा ,तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कर्मचार्याना  राज्य शासनांनी कायमस्वरुपी सेवेत समायोजन करण्यात यावे. यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा पत्र व्यवहार तसेच आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शेवटी  दि,२५ ऑक्टोबर २०२३ पासून कायम स्वरुपी सेवेत कायम करण्यासाठी आंदोलन सुरु असून तब्बल २९ … Continue reading अहेरीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन