रक्तदान ही काळाची गरज : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. २३ जानेवारी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, रक्ताची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि मातोश्री जनाबाई बलभीम मोकाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रबोधन विचाधाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा … Continue reading रक्तदान ही काळाची गरज : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील