दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही, ११२ कोरोनामुक्त तर १३ नविन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर,दि. 29 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 112 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 13 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 5, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 1, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 1, नागभीड 0, … Continue reading दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही, ११२ कोरोनामुक्त तर १३ नविन कोरोना बाधित