स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्ती अभावी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन धुळखात पडून

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  कोरची, दि. २५ डिसेंबर : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आदिवासी गडचिरोली जिल्ह्यात माता मृत्यू, बाल मृत्यू, व कुपोषण दर कमी करण्यासाठी शासन अनेक योजना तयार करतो याचं एक भाग म्हणून आरोग्यवर्धनी केंद्र भारुन गरोदर मातांना याचा लाभ व्हावा हा उद्धार हेतू शासनाचा असला तरी एकही डॉक्टर आरोग्यवर्धिनी केंद्रात उपस्थित … Continue reading स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्ती अभावी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन धुळखात पडून