गडचिरोली जिल्हयात हत्तीरोग दुरीकरण मोहीम 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 23 जून : सन 2005 पासुन एक दिवशीय सामुदायिक औषधोपचार मोहीम गडचिरोली जिल्हयात राबविण्यात येत असून यावर्षी सुध्दा राबविण्यात येणार आहे. सन 2021 च्या मोहीमेत आयव्हरमेक्टीन, डी.ई.सी. व अल्बेंडाझोल या तीन प्रकारच्या गोळया वयोगटानुसार व उंचीनुसार 2 वर्षखालील बालके, गरोदर माता व गंभीर आजार असलेले रुग्ण सोडून लाभार्थ्यांना खाऊ घालण्यात … Continue reading गडचिरोली जिल्हयात हत्तीरोग दुरीकरण मोहीम 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान