गडचिरोली जिल्हयात शंभर टक्के कोरोना लसीकरणासाठी “हर घर दस्तक” मोहिम – जिल्हाधिकारी संजय मीना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १६ डिसेंबर : गडचिरोली जिल्हयात अनेक गावे, वाड्या दुर्गम आहेत तसेच सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण केंद्रावर पोहचणे शक्य होत नसल्यामुळे आरोग्य विभागाकडून गावोगावी वाड्यावस्तीवर जावून लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. प्रधान्याने जिल्ह्यातील पात्र नागरिकांचा पहिला डोस पुर्ण करणे हे या लसीकरणाचा प्रमुख उद्देश आहे. शंभर टक्के लसीकरणातून कोरोना संसर्गापासून होणारे मृत्यू … Continue reading गडचिरोली जिल्हयात शंभर टक्के कोरोना लसीकरणासाठी “हर घर दस्तक” मोहिम – जिल्हाधिकारी संजय मीना