प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 27 एप्रिल : मातामृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला लॉकडाऊन काळातही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हयातील 34 हजार 316 मातांची प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत नोंदणी झालेली असून मार्च 2022 अखेरपर्यंत मातांच्या बँक खात्यावर 14 कोटी 38 लाख 23 हजार रुपयांचा निधी जमा … Continue reading प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर