आरोग्य कर्मचारी संपावर!…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. ९ जानेवारी : आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने त्रस्त कर्मचाऱ्यांनी ७ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोना तपासणीचे काम ठप्प पडले असून रुग्णांची ओळख न झाल्याने रुग्णांचा एकाच वेळी रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकारांनी व्यक्त केले आहे … Continue reading आरोग्य कर्मचारी संपावर!…