गडचिरोली जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित तर कोरोनामुक्त नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 17ऑगस्ट :आज गडचिरोली जिल्हयात 396 कोरोना तपासण्यांपैकी 01 नवीन कोरोना बाधित आढळून आला तर कोरोनामुक्त संख्या निरंक  आहे. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30666 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29887 व पोहचली. तसेच सध्या  34 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 745 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित तर कोरोनामुक्त नाही