Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित तर कोरोनामुक्त नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 17ऑगस्ट :आज गडचिरोली जिल्हयात 396 कोरोना तपासण्यांपैकी 01 नवीन कोरोना बाधित आढळून आला तर कोरोनामुक्त संख्या निरंक  आहे. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30666 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29887 व पोहचली.

तसेच सध्या  34 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 745 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला. नवीन 01 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 01 जणांचा तर इतर तालुक्यात संख्या निरंक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

अखेर… खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात पालकांना मोठा दिलासा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

जन्मदिवशी आईला हेलिकॉप्टरमधून मुलांनी घडविली सैर !

 

मोठी बातमी: स्वातंत्र्यदिनी गडचिरोली पोलिसांनी 258 देशी दारूच्या बॉक्ससह 28 लाखाचा मुद्देमाल केला जप्त अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांची कारवाई

Comments are closed.