कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत आहे वाढ; नवे 284 कोरोनाबाधित तर 119 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 22 जानेवारी : गडचिरोली जिल्हयात आज 1017 कोरोना तपासण्यांपैकी 284 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 119 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 32876 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30871 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1253 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 752 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील … Continue reading कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत आहे वाढ; नवे 284 कोरोनाबाधित तर 119 कोरोनामुक्त