जिल्ह्यात कोरोनाने एका महिलेचा मृत्यू, नवीन 158 कोरोनाबाधित तर 327 कोरोनामुक्त 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३ फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 745 कोरोना तपासण्यांपैकी 158 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 327 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 35280 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 33461 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1058 झाली आहे. आज नविन मृत्यूमध्ये चंद्रपूर जिल्हयातील सावली तालुक्यातील 25 वर्षीय महिलेचा ( हायपोयारॉइडिजम … Continue reading जिल्ह्यात कोरोनाने एका महिलेचा मृत्यू, नवीन 158 कोरोनाबाधित तर 327 कोरोनामुक्त