लम्पि चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर कत्तल खाने बंद ठेवण्याचे आदेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 24, सप्टेंबर :- लम्पि चर्मरोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जनावरांचे लसीकरण वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागांना राज्याच्या पशुसंवर्धन मंत्रालयाने जनावरांची काळजी घेण्याचे तसेच शेतकऱ्यांना तसे मार्गदर्शन करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. प्रशासकीय कार्यप्रणालीनुसार नाशिक मध्ये देखील जनावरांना होणाऱ्या लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर शहरातील म्हैसवर्गीय … Continue reading लम्पि चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर कत्तल खाने बंद ठेवण्याचे आदेश.